उत्तर महाराष्ट्र जळगांव

गॅस एजन्सी देण्याचे आमिष; एकाची साडेनऊ लाखात फसवणूक

जळगाव / प्रतिनिधी  भारत गॅस एजन्सीची डिलरशीप देतो असे सांगून ९ लाख ५० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक माहिती अशी की, दिलीप हरसिंग राठोड (वय-४८) रा. जळगाव यांना हे प्राध्यापक आहेत. ३० डिसेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२१ दरम्यान अनोळखी व्यक्ती अशोक चक्रवर्ती आणि रवि […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुथ संपर्क अभियान यशस्वी करावे – प्रदेश सदस्य बबनराव चौधरी

शिरपूर / प्रतिनिधी  तालुक्यातील व शहरातील पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी बुथ संपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी सतत लोकांचा संपर्कात राहुन बुथ रचना व पन्ना प्रमुख अभियान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वी करावे असे आवाहन भाजप प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी केले. शहरातील भाजपा कार्यालयात बुधवारी शिरपूर तालुका व शहर मंडळाची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत […]

धुळे

३० लाखांच्या काँक्रीट गटार व काँक्रीट रस्ते कामांचा आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ…!

धुळे  /  प्रतिनिधी धुळे शहरातील सुलतानिया मदरसा भागात अनेक वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मुख्यत: तेथे रस्ते आणि गटारी यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. तेथे नविन काँक्रीट गटार आणि काँक्रीट रस्ते व्हावे अशी परीसरातील रहिवाश्यांची आणि तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. याठिकाणी गटार आणि रस्ते नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ […]

Crime उत्तर महाराष्ट्र क्राईम ताज्या बातम्या नंदुरबार महाराष्ट्र सामाजिक

चलणी दहा रूपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देणाऱ्या पेट्रोल पंप मालकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची ग्राहकांची मागणी.

नांदुरा / प्रतिनिधी चलणी दहा रूपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देणाऱ्या पेट्रोलपंप मालकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी धर्मेश तायडे या ग्राहकांने पुलीस स्टेशन नांदुरा तसेच पुरवठा अधीकारी तहसिल कार्यालय नांदुरा यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ह्याबाबत सविस्तर वृत्त असे की उपरोक्त ग्राहकांने दि.३१ जानेवारीला स्थानिक नांदुरा येथील कनक सर्वो मुंधडा यांचे पेट्रोलपंपवरून पांचशे रूपयांचे […]

कल्याण नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई

भिवंडीतील कोपर ग्रामपंचायतीवर भारत पाटील यांची उप सरपंच पदी ” बिन विरोध ” निवड

अरुण पाटील, भिवंडी, दिं,4 भिवंडी तालुक्यातील सधन व सक्षम समजल्या जाणाऱ्या कोपर ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदी श्री. भारत गुरुनाथ पाटील यांची बिन विरोध निवड झाली आहे.भारत पाटील यांचे युवा नेतृत्व असल्याने गावातील तरुण वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या निवडी नंतर गावात व कार्यालया बाहेर फटके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. कोपर ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी […]

Crime उत्तर महाराष्ट्र क्राईम गुन्हा जनरल जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र सामाजिक

अल्पवयीन मुलाने दाखवले लग्नाचे आमिष ; मुलगी झाली गर्भवती

जळगाव / प्रतिनिधी शहरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत १७ वर्षीय मुलाने कोल्हे हिल्स परिसरात नेवून अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिल्याचे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विधीसंघर्षग्रस्त मुलावर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय पिडीत मुलीचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. आईला घरकामात […]

Crime ताज्या बातम्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई राजकीय सामाजिक

मा. मंत्री खडसें याचिकेवर आज सुनावणी

मुंबई / प्रतिनिधी पुण्याच्या भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी रा.कॉ.चे नेते एकनाथराव खडसे यांची त्यांच्या कन्येसह ईडीकडून चौकशी झाली. ईडीला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे. ईडीने एकनाथराव खडसे यांच्याविरुद्ध ईसीआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा मिळण्याच्या मागणीसह उच्च न्यायालयात खडसे यांनी याचिका […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई व्यवसाय सामाजिक

एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ

जळगाव / प्रतिनिधी एलपीजी गॅस सिलेंडर  वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी बजेटनंतर  एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने ४ फेब्रुवारी रोजी एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडेनने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार गॅस […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र विकास सामाजिक

जिल्हा बँक चोपडा तालुका विशेष सभा संपन्न

चोपडा / प्रतिनिधी जिल्हा बँकेचे चोपडा तालुका विशेष सभा सहायक निबंधक के.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा बँक विभागीय व्यवस्थापक डी बी पाटिल यांनी कर्ज वसुली बाबत मार्गदर्शन केले. तर एम सी पाटील यांनी कृषी व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले. तसेच पशु खाद्य आणि खत व्यवसाय साठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. के पी पाटिल […]

Crime उत्तर महाराष्ट्र जळगांव महाराष्ट्र

पाचोऱ्याच्या चॉकलेट फॅक्टरीवर अन्न, औषध विभागाची कारवाई

पाचोरा / प्रतिनिधी येथील जय गुरुदेव इंडस्ट्रीज अँण्ड वेअर हाऊसिंग या चॉकलेट फॅक्टरी वर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली असता सदरची आस्थापना ही एक्सपोर्ट साठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी तयार करीत असताना आढळले. तसेच काही डोमेस्टिक उददेशासाठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी ( स्थानिक विक्री) चे विक्री करीता उत्पादन करीत असल्याचे आढळले.   सदर ठिकाणी तपासणी […]

Crime आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव महाराष्ट्र

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांचा अपघाती मृत्यू

 पाचोरा / प्रतिनिधी सामनेर येथील घटनेने समाज मन सुन्न ! मॉर्निंग वॉकसाठी नेहमीप्रमाणे निघालेल्या महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन्ही महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सामनेर गावात घडली असून गावात शोककळा पसरली आहे . यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून आरोपी अज्ञात वाहनचालकाला पकडून कडक शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. तालुक्यातील सामनेर ता. पाचोरा येथील […]

error: Content is protected !!