Browsing Category

अकोला

21 ऑक्टोबर पासुन भीक मागो आंदोलन – संदिप घोडके 

अकोला  l प्रतिनिधी  गटविकास अधिकारी यांनी निवेदनाबाबत कार्यवाही केली नाही याचे निषेधार्थ ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सदस्यांचे 21 ऑक्टोबर पासुन भीक मागो आंदोलन ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या हक्काच्या मागण्याबाबत शासन कोणताच निर्णय घेत…

आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत पुन्हा घोळ

अकोला l प्रतिनिधी राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांमl ध्ये आरोग्य विभागातील चार पदांसाठी लेखी परीक्षा होत आहे. मात्र, 16 आणि 17 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या या लेखी परीक्षेचा खेळखंडोबा होण्याची भिती निर्माण झाली आहे. 16 आणि 17 ला जिल्हा परिषद…

एल. आर. टी. कॉलेज मध्ये एन. सी. सी (NCC) भरतीचे आयोजन

अकोला l प्रतिनिधी दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित येथील श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयात ११ ऑक्टोबर २०२१ रोजी एन. सी. सी. ची वार्षिक भरती पार पडली. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोला येथील कमांडिंग…

सोनोरी येथे कृषिदुतांकडून ई-पीक ॲप बददल बळीराजांना मार्गदर्शन

मुर्तिजापुर / भुषण महाजन – मुर्तिजापुर तालुक्यातील सोनोरी गावा मध्ये वर्धा येथील रामकृष्ण बजाज कृषी महाविदयालयातील विदयार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव ' अंतर्गत शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी या अॅपबद्दल सविस्तर माहिती दिली. या ॲपच्या वापरा…

मोदी सरकारच्या धोरणांमुळे देश रसातळाला : नाना पटोले

अकोला l प्रतिनिधी केंद्र सरकार विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेस ( CONGRESS ) पक्षाने सक्रीय सहभाग घेतला. मोदी सरकारच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला असून शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य गरीब माणसांचे,…

राष्ट्र उभारणीत NCC ची भूमिका महत्त्वाची – ब्रिगेडीयर एस. के. झा

अकोला l प्रतिनिधी सैनिकांच्या कल्याणासाठी व राष्ट्र उभारणीमध्ये NCC अधिकाऱ्यांनी अत्यंत जाणीव पूर्वक कर्तव्य करावे. लष्कराने ऑलिम्पिकमध्ये केलेल्या गोल्ड मेडल पदाची कमाई ही अत्यंत प्रेरणादायी आहे असे 11 महाराष्ट्र बटालियनमध्ये वार्षिक…

वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित

वाशिम I प्रतिनिधी वाशीम जिल्ह्यात आज नव्याने २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून मंगरूळपीर : तालुक्यातील २ रुग्नांचा यात समावेश आहे . कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ४१७०३ ऍक्टिव्ह – १० डिस्चार्ज – ४१०५५ मृत्यू – ६३७ याप्रमाणे…

विठाई शुद्ध कापूर विविध पॅकिंगमध्ये उपलब्ध

वर्धा I प्रतिनिधी येथील नामांकित आणि १०० टक्के शुद्ध कापूर विविध वजनाच्या पॅकिंगमध्ये उपल्बध करून देण्यात आले असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये ५ ग्राम पाऊच १४ एमआरपी किंमत असली तरी ती ६ रुपये, ६ ग्राम वाकनि पाऊच ६…

‘आझादी का अमृत महोत्सव’मध्ये सर्व विभागांचा सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी

वाशिम I प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत पुढील ७५ आठवडे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व शासकीय विभागांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक असून याविषयीचा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिलांचा व युवकांचा प्रवेश

नांदुरा I प्रतिनिधी नांदुरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मराठी हृदय सम्राट राज ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन विदर्भ नेते विठ्ठल रावजी लोखंडकार यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या सूचनेवरून तालुकाध्यक्ष भागवत…
x
error: Content is protected !!