अहमद नगर

प्रतिनियुक्तीचा कर्मचाऱ्यांकडून गैरवाप !

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदलीप्रक्रिया दरवर्षी पारदर्शकपणे राबविण्याचा दावा केला जातो. मात्र, सेवाउपलब्धता व प्रतिनियुक्तीमुळे त्याला दरवर्षीच गालबोट लागते. या दोन्हींचा आधार घेत, काही जण हव्या त्या जागी परत बसून, स्वार्थ साधतात. हा सगळा खेळ शिफारशी व अधिकाऱ्यांसोबत असणाऱ्या जवळीकतेवरच चालतो. नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी विनंती, तलाव गु […]

error: Content is protected !!