Browsing Category

जळगांव

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक आयोजित व जनता सहकारी बँक प्रायोजित “राष्ट्रिय बालिका…

जळगाव l प्रतिनिधी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांनी जळगाव जनता सहकारी बँकेच्या सेवा मुख्य कार्यालयात राष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन नाबार्ड चे अधिकारी श्रीकांत झांबरे, जळगाव जनता बँक…

कंत्राटी शिक्षकासह गटशिक्षणाधिकारी दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक ; एसीबीची कारवाई

जळगाव : जिल्हा परिषदेला आरटीई योजनेचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी अनुकूल अहवाल पाठविण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच घेतांना धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे (वय ५७,रा.अमळनेर) व कंत्राटी शिक्षक तुळशीराम भगवान…

फर्दापूरच्या हॉटेल साई सुरुची मध्ये ग्राहकांची लुट ; अव्वाच्या सव्वा दर

रावेर – विजय पाटील फर्दापूर जवळील हॉटेल साई सुरुची मध्ये ग्राहकांची लुट सुरु असून अव्वाच्या सव्वा दरात खाद्य पदार्थ विकले जात असल्याने या हॉटेल मध्ये कुठल्याही ट्रॅव्हल्स चालकांनी आपली ट्रॅव्हल्स येथे थांबवू नये अशी मागणी प्रवासी करीत…

विमा कंपनीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

जळगाव l प्रतिनिधी रब्बी २०२० मध्ये जळगांव जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२०-२१ साठी बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ह्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शेतकऱ्यांमार्फत पैसे घेऊन विमा वाटप…

मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या UPSC जागा कमी करण्याचा निर्णय केंद्रीय हज समितीने रद्द करावा…

औरंगाबाद l प्रतिनिधी केंद्रीय हज समितीने मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या UPSC कोचिंगच्या जागा 200 वरून 100 पर्यंत कमी करण्याचा निर्णय त्वरित रद्द करून पुन्हा 200 जागा करण्याची मागणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ने केली…

सप्तरंग मराठी तर्फे आरोग्यसेवा रत्न पुरस्काराचे वितरण

जळगांव l प्रतिनिधी सप्तरंग मराठी तर्फे दि 22 जानेवारी ला हॉटेल फोर सीजन्स ला आरोग्यसेवा रत्न पुरस्कार या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यात आरोग्यसेवेत ज्या डॉक्टरांनी मोलाची कामगिरी करून आपल्या जळगाव…

साखर कारखान्यांमधील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची अण्णा हजारे यांची अमित शहांकडे मागणी

अहमदनगर l प्रतिनिधी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी साखर करखान्यांमधील 25 हजार कोटींची भ्रष्टाचार व गैरव्ययहाराबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. त्या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

ईसा संघटनेमुळे राज्यातील  शाळा,पालक,विद्यार्थी शिक्षकांना   मिळाला दिलासा.

एरंडोल।प्रतिनिधी  इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा च्या वतीने "शाळा बंद निर्णय " रद्द करा अशी मागणी  शासनाकडे लावून धरली होती. विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रातील ज्या शाळा अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या होत्या,…

नदीची स्वच्छता व वृक्षलागवड हा श्रमदानातून उपक्रम

एरंडोल।प्रतिनिधी एरंडोल- नगर पालिका चे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या सुयोग्य संकल्पनेलून दि . 23 जाते ते 26 जाने पर्यंत करण्याचा निर्धार ( श्री . विकास नवाळे ) करून त्यास सुरवात झाली असून मुख्याधिकारी नवाळे यांच्या लोक सहभागाच्या…

गोरनाळे ग्रा.पं. चा भोंगळ कारभार ; सरपंच – पोलीस पाटील यांचेच घरात घरकुल

जामनेर l प्रतिनिधी सरपंच, पोलीस पाटील यांच्या गोरनाळे ग्रा.पं.च्या भोंगळ घरकुल कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी प्रगतीशील शेतकरी रवींद्र वाघ यांनी केली आहे. जामनेर तालुक्याच्या इतिहासात न भूतो न भविष्याती अशी घटना घडली आहे.…
x
error: Content is protected !!