जळगाव / प्रतिनिधी जळगाव शहर मेहरुण तलाव परिसरातील रहिवासी मनिष कथुरीया यांना दि. 4 जानेवारी 2020 रोजी पाच ते सहा जणांनी त्यांच्या घरात घुसून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीबाबत मनिष कथुरीया यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दिली असून स्वखर्चाने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. या मारहाणीच्या घटनेचा तपास अद्याप सुरु आहे. विकास मनिलाल […]
जळगांव
तीन लाखांची दारु जप्त ; वाहनासह 62 हजाराचा मुद्देमाल जप्त
शिरपूर / प्रतिनिधी गोपनीय माहितीच्या आधारे थाळनेर पोलिसांनी पिंप्रीजवळ 14 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास एका चारचाकीतून तीन लाख लाख 12 हजार रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला. तालुक्यात 28 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून याचं पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्ती वाढविली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनलगत पिंप्री फाट्याजवळून एका कारमधून अवैध दारुसाठ्याची वाहतूक होणार असल्याची […]
आठ वर्षाच्या बालकास मिळाले जीवनदान. आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाला यश. प्रा.सुधिर शिरसाठ/एरंडोल
आठ वर्षाच्या बालकास मिळाले जीवनदान. आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाला यश. प्रा.सुधिर शिरसाठ/एरंडोल धरणगाव तालुक्यातील धानोरा येथील विक्की अनिल पाटील वय ८ वर्ष या बालकाला जन्मापासून हृदयाचा आजार असल्याने त्याला नेहमी श्वास घेण्यास त्रास होत होता.वडील अनिल पाटील यांनी विक्कीचे उपचार करत असताना त्याच्या ह्रदयात छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मात्र आॅपरेशन करण्यासाठी लाखो रुपये खर्च […]
तिळगुळ घ्या, अन् मला मत द्या
तिळगुळ घ्या, अन् मला मत द्या प्रा.सुधिर शिरसाठ/एरंडोल एरंडोल:-तालुक्यात २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी मकर संक्रांतीच्या दिवशी उमेदवारांनी मतदारांपुढे जाऊन त्यांना तिळगूळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्यात ‘ “तिळगुळ घ्या व मलाच मत द्या” असा संदेश त्यांनी मतदारांना दिला तर नाही ना? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. या निवडणुकीत कोणत्या […]
“मै भी डिजिटल”मोहिमेअंतर्गत पथ विक्रेत्यांना तीन लाखाचे कर्जवितरण.
“मै भी डिजिटल”मोहिमेअंतर्गत पथ विक्रेत्यांना तीन लाखाचे कर्जवितरण.. प्रा.सुधिर शिरसाठ/एरंडोल- एरंडोल:-येथे नगरपालिका व बँक ऑफ बडोदा शाखा एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमानाने मै भी डिजिटल या मोहिमेअंतर्गत ३० पथ विक्रेत्यांना तीन लाखाचे कर्ज पथ विक्रेत्यांचा मेळावा घेऊन वाटप करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश सिंग परदेशी हे होते.याप्रसंगी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. […]
जळगांवच्या विकास कामांसाठी 42 कोटींचा निधी-आ.राजूमामा भोळे
जळगाव / प्रतिनिधी शहरातील विविध कामांसाठी 42 कोटींचा निधी खर्चाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून यातील कामांना प्रत्यक्षात लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली आहे. सप्टेंबर 2018मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील मुलभूत विकास कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. यानंतर 42 कोटींची कामे […]
२०१९ मधील अतिवृष्टीमुळे बाधीत १५ गावातील शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्जमाफीचा लाभ-आ.अनिल पाटील
आमदारांचे विशेष प्रयत्न, 2 कोटी 47 लाख निधी मंजूर प्रतिनिधी अमळनेर- तालुक्यात 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या 52 गावातील शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने न्याय मिळवून देण्यात यश मिळत असल्याचे समाधान असून आता पुन्हा लाभापासून वंचित जुलै ते ऑगस्ट 2019 मधील बाधित 15 गावांतील शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा करून 2 कोटी 47 लाख 63 हजार […]
पाडळसरेत बिनविरोधची परंपरा खंडित, पुनर्वसित गावात पहिलीच निवडणूक चुरशीची , कलाली ,शहापूर, वासरे , ग्रामपंचायत बिनविरोध
बिनविरोध निवड करून गावे हिवरेबाजार, पाटोदा, राळेगणसिद्धी करण्याचा पोस्ट अधिक व्हायरल गौरवकुमार पाटील / अमळनेर तापी नदीवर पाडळसरे येथे धरण साकारण्यात येत असल्याने पुनर्वसन व विस्थापिताचा प्रश्न एकोप्याने मार्गी लावण्यासाठी मतभेद विसरून गेल्या २० वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत होती , धरणामुळे विस्थापित झालेल्या ग्रामस्थांनी नवीन पुनर्वसित गावात शासनाच्या सळमिसळ धोरणामुळे मनभेद होऊन एकोपाला तळा […]
*आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते एरंडोल तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार*
*आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते एरंडोल तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार* एरंडोल तालुक्यातील खडकेसिम गणेशनगर हनुमंतखेडे व सोनबर्डी येथील बिनविरोध निवडुन आलेल्या ग्रामपंचायत पचांयत सदस्यांचा सत्कार आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील गणेशनगर चे माजी सरपंच राजेंद्र राठोड चरणदास राठोड बंजारा सामाज तालुकाअध्यक्ष गोविंदा राठोड सोनबर्डी […]
एरंडोल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त बालाजी किडझी स्कूल तसेच बेलवेदर इंटरनॅशनल स्कूल तर्फे कोरोना विषयावर पथनाट्य सादर करून सामाजिक प्रबोधन.
एरंडोल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त बालाजी किडझी स्कूल तसेच बेलवेदर इंटरनॅशनल स्कूल तर्फे कोरोना विषयावर पथनाट्य सादर करून सामाजिक प्रबोधन. … प्रतिनिधी एरंडोल- कुंदन सिंह ठाकुर 12 जानेवारी युवा दिनानिमित्त बालाजी किड्जी स्कूल व बेलवेदर इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील सर्व शिक्षकां नी कोरोना काळात होणारे दुष्परिणाम व त्यातून कसे बाहेर पडता […]
पंधरा हजाराची लाच प्रकरणी जवखेड्याच्या तलाठ्यास अटक
जळगाव / प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील एका शैक्षणीक संस्थेची जागा शेतजमीनीवर होती. शेतजमीनीवर असलेल्या त्या संस्थेला दंड भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. संस्था चालकाने नोटीसीनुसार महसुल विभागाकडे नियमानुसार 32 हजार 426 रुपयांचा दंड देखील भरला. मात्र दंड भरल्याचा अहवाल देण्याच्या मोबदल्यात तलाठ्याने संस्था चालकास 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अमळनेर तालुक्यातील त्या संस्था चालकास लाचेची […]