उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

युवा सेनेच्या पाठपुराव्याने मिळाली आठवडे बाजाराला रुग्णवाहिका

जळगाव  – शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ दर बुधवारी भरणार्‍या आठवडे बाजारासाठी महामार्ग ओलांडून यावे लागत असल्याने मोठ्याप्रमाणावर अपघात होत असतात. त्यामुळे त्याठिकाणी दर बुधवारी एक रूग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी युवासेना जळगाव जिल्हाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करण्यात आली होती. शल्यचिकीत्सकांकडे पाठपुरावा केल्याने मागणी तात्काळ मान्य करण्यात येवून रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

भुसावळ विभागात विविध कामांसाठी ५५० कोटींची तरतूद – विवेक कुमार गुप्ता

भुसावळ- केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भुसावळ विभागातील विविध कामांसाठी ५५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून निधी येताच ती सर्व कामे जलद गतीने पूर्णत्वास नेण्यात येतील असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी सांगितले. ते आज दि.११जुलै रोजी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के. […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

जैन उद्योग समुहाचे दातृत्व आणि संस्कार आदर्शवत : सुरेशदादा जैन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल सेकंडरीची सुरवात; भोईटे शाळेचे झाले नुतनीकरण जळगाव दि. ११ : जैन उद्योग समूहाचे कार्य समाजाभिमुख असून संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी सुसंस्कारीत आणि उच्चशिक्षित पिढी घडविण्यासाठी मार्गदर्शक उपक्रम सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या शाळेला जैन उद्योग समूहाने पुरुज्जीवीत केले आहे. गोर गरीबांची मुले इथे उच्च शिक्षण घेणार आहेत. समाजाला […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

दुसऱ्या सांगे…… ब्रम्ह ज्ञान ….स्वतः मात्र कोरडे पाषाण ? भुसावळ करांना पाण्यापासून वंचित ठेवण्यास न.पा. तील सत्ताधाऱ्यांना अपयश – उमेश नेमाडे

भुसावळ – अशी गत झाली आहे सत्ताधाऱ्यांची मागील काळात आम्ही अनेक योजना आखल्या आणल्या त्यातीलच अमृत योजना , आम्ही योजनाबद्धआराखडा तयार करून शासनाला त्याचा प्रस्ताव पाठविला तो नुसता मंजूर झाला नाही तर महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा मंत्रालयाच्या सचिवांनी संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिकांना भुसावळ नगरपालिकेच्या प्रस्तावा सारखा प्रस्ताव पाठवावा असे पत्र काढले. अमृत योजना मंजूर झाली आणि नगर […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

राष्ट्रवादी’च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी संतोष चौधरी, ज्ञानेश्‍वर महाजनांच्या नावाची चर्चा 

जळगाव-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदाचा अॅड.रविंद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. पक्षातर्फे यावेळी मराठा समाजातील अध्यक्ष न देता इतर समाजाचा देण्याचा विचार सुरू असून माजी आमदार संतोष चौधरी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर माळी यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे. जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदाचा अॅड.रविंद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. पक्षातर्फे यावेळी मराठा समाजातील […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

भडगाव नगरपरिषदेचे बेकायदा व अनधिकृत बांधकामांना अभय ?

भडगाव / प्रतिनिधी – शहरातील अनेक बेकायदा व अनधिकृत बांधकामांना नगरपरिषदेने अभय दिलेले आहे.  नगरपरिषदेकडे अनेकांनी  बेकायदा व अनधिकृत बांधकामाविषयी तक्रार अर्ज केलेले आहे. पण भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आजपर्यंत नगरपरिषदेकडे आलेल्या अर्जांचा कोणत्याही प्रकारे खुलासा न करता व कोठल्याही प्रकारची कारवाई न करता अर्ज तसेच दप्तरी पडू दिलेले आहेत. भ्रष्टाचार जन आंदोलन समितीचे अण्णा हजारे […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

विजेची सबसिडी आता थेट बँक खात्यात करण्याआधी त्रुटींची माहिती घ्यावी: प्रा.धिरज पाटील..

भुसावळ प्रतिनिधी :- केंद्र सरकारनं विजेसंदर्भात नवं धोरण तयार केलं आहे. या धोरणातल्या नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट ग्राहकाच्या खात्यात येणार आहे. तसेच ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार आहे. केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयानं हे धोरण तयार केलं आहे. या नव्या धोरणाची ऑगस्ट महिन्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

शहरातील वीज मीटर बदलास एरंडोल शहर युवासेनेचा विरोध. तसेच सेतु सुविधा कक्षबाबत निवेदन

.एरंडोल – येथे एरंडोल शहर युवा सेनेच्या वतीने शहरात होणाऱ्या सक्तीच्या वीज मीटर बदलण्यासंदर्भात युवासेनेचे जिल्हा समन्वयक अमोल चिमणराव पाटील, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, पंचायत समितीचे सभापती मोहन सोनवणे, युवासेनेचे तालुकाप्रमुख घनश्याम पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरणाचे […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

वाळकी येथे  आदिवासी प्रेमीयुगालाची आत्महत्या…..

चोपडा( प्रतिनिधी):-  तालुक्यातील वाळकी शिविरातील शालीक नवल पाटील यांच्या शेताच्या बांधावरील बोराचा झाडाला दोघा प्रेमी युगलांनी एकाच दोराला गळफास घेऊन आत्महत्या केली असुन वासुदेव अर्जुन पाटील पोलिस पाटील यांच्या खबरीवरुन ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात  आली आहे       . याबाबत  पोलिस सुञांकडुन प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील वाळकी येथे  मध्ये प्रदेशातील आदिवासी कुटुंब उदरनार्वाहसाठी […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या दहा लाभार्थ्यांना आ.शिरीष चौधरींच्या हस्ते धनादेश वाटप अमळनेर–राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यातील 10 लाभार्थ्यांना नुकतेच प्रत्येकी 20 हजारांचे धनादेश आ तहसील कार्यालयात आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते धनादेश देण्यात आले.            यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी अमळनेर येथील सरलाबाई रामचंद्र पाटील, इंदूबाई पाटील,लिलाबाई बोरसे,संगीता शिंगाने, […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

सहसंचालक उच्च शिक्षण विभागातील एक जण लाच घेताना रंगेहाथ पकडले!

जळगाव – येथील सहसंचालक उच्च शिक्षण विभागातील श्री.सहजे नामक कर्मचारी लाच घेताना आज दिनांक 5 रोजी दुपारी दोन अडीच च्या सुमारास रंगेहाथ पकडले असून लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या या कारवाईने लाचखोरांणी धसका घेतला आहे.

error: Content is protected !!