आरोग्य उत्तर महाराष्ट्र कृषी नाशिक नगर

शेतीकामात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या -राजाराम माने.

नाशिक/प्रतिनिधी लॉकडाऊन कालावधीत शेतीकामासाठी सवलत देण्यात आली असल्याने शेतीकामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची दक्षता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पत्राद्वारे दिले आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या मान्सुनपुर्व तयारीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशके यांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करून देताना कोरोना […]

उत्तर महाराष्ट्र नाशिक नगर सामाजिक

 वधू-वर मेळाव्यात सहभागी व्हा – शामकांत ईशी

शिरपूर / प्रतिनिधी श्रीग्रुप फाउंडेशन व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अंध,अपंग,विधवा-विधुर व घटस्फोटीत साठी वधू वर मेळावा रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२० रोजी कै.रत्नमाला रमेश चांदवडकर नगर, कालिदास कला मंदीर नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी व पदाधिकारी यांनी […]

उत्तर महाराष्ट्र कृषी नाशिक नगर विकास

कृषीपंपाना दिवसा जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

नाशिक /प्रतिनिधी  राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू माणून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना पीकांना पाणी देतांना होत असलेला त्रास लक्षात घेता उर्जा विभागाने कृषीपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक गुरुवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा नाशिक नगर

उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक भरारी पथकाच्या कारवाईत ९ कोटीचा मदयसाठा जप्त

नाशिक –  पिंपळगांव – वणी सापुतारा रोडवर गोंडेगाव फाटा, साईनगर जऊळके वणी ता.दिंडोरी जि. नाशिक या परीसरातुन विदेशी मदयाची विक्री उद्देशाने चोरटी वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, श्रीमती प्राजक्ता लवंगारे, संचालक उषा वर्मा, विभागीय उप-आयुक्त अर्जुुुन ओहोळ, अधीक्षक नाशिक मनोहर अंचुळे यांचे मार्गदर्शना खाली विभागीय भरारी पथकाच्या अधीकारी व कर्मचाऱ्यांनी दारुबंदी […]

error: Content is protected !!