Browsing Category

क्रिडा

रायफल व पिस्तोल शूटिंग स्पर्धेत जळगाव विभाग विजयी

जळगाव l प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय रायफल व पिस्तोल शूटिंग स्पर्धा मू.जे. महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य शूटिंग रेंज वर संपन्न झाल्या. या स्पर्धेत चारही विभागाच्या…

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या फेरीचे निकाल जाहीर

जळगाव l प्रतिनिधी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या फेरीत जळगावची भाग्यश्री पाटील व युती पटेल या मानांकित खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे विजय नोंदविले. सदर स्पर्धेत पुण्याच्या सिद्धी धाडवे या खेळाडूने पहिल्या पटावर भाग्यश्रीचा घाम काढला,…

वेंगसरकर फाऊंडेशनच्या विजयात समृद्धीची चमक

ठाणे । प्रतिनिधी सामनावीर ठरलेल्या समृद्धी राऊळच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने रिगल क्रिकेट क्लबचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हरभजनसिंगची निवृत्ती

क्रीडा भारताचा अनुभवी गोलंदाज हरभजन सिंगने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हरभजन सिंगने आपल्या २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आणि चाहत्यांना ताज्या आठवणीही.…

लठ्ठपणामुळे हिणवला जाणारा मुलगा ते भारताचा चॅम्पियन !

क्रीडा टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या नीरज चोप्रा या भारताच्या गोल्डन बॉयने एथलेटिक्समध्ये देशाचे १२१ वर्षांचे स्वप्न साकार केले. आज २४ डिसेंबरला नीरज चोप्राचा २३ वा वाढदिवस आहे. या तारखेला १९९७ मध्ये हरियाणातील पानिपत…

रिया चौधरीच्या अर्धशतकाच्या जोरावर विजय क्रिकेट क्लब विजयी

ठाणे l प्रतिनिधी रिया चौधरीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विजय क्रिकेट क्लबने रिगल क्रिकेट क्लबचा ९ विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयाची नोंद केली. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवेज्ञ…

प्रशांत, प्रियंकाने मारली बाजी

ठाणे l प्रतिनिधी ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटना आणि ठाणे जिल्हा (ग्रामीण ) शिवसेना प्रमुख प्रकाश नकुल पाटील आयोजित ठाणे जिल्हा राज्य निवड चाचणी क्रॉस कंट्री स्पर्धेत पुरुषांमध्ये नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या प्रशांत मिश्राने तर महिला…

२० वर्षाआतील बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धेत मुलांमध्ये मिथिलेश जेठवा तर मुलींमध्ये सानिया तडवी प्रथम

जळगाव l प्रतिनिधी जळगांव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित निवड चाचणी बुध्दिबळ स्पर्धा ह्या कांताई सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उदघाटन विजय मोहरीर यांचे हस्ते सकाळी करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम…

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने यजमानांना रोखले

ठाणे l प्रतिनिधी संयुक्ता किणी आणि इशा वर्माने पाचव्या विकेटसाठी केलेल्या ८५ धावांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने यजमान दैवज्ञ क्रिकेट क्लबला अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत बरोबरीत रोखले. या…

नंदुरबार येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन

तळोदा l प्रतिनिधी मुलींनी स्वतःचे संरक्षण स्वतःच करावे दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. आजच्या युगात महिला देखील पुरुषांबरोबर सर्वच क्षेत्रात कार्यरत असून सर्वच क्षेत्रात नाव कमवित आहेत. क्रीडा सप्ताहात मुलींनी देखील मोठ्या प्रमाणावर आपला…
x
error: Content is protected !!