आरोग्य उत्तर महाराष्ट्र कल्याण गुन्हा जळगांव सामाजिक

भुसावाळातील भोलाणे बेकारीच्या पावांमध्ये बुरशी ; लेबल वर पॅकेजिंग डेट व बॅच नंबरही नाही

भुसावाळातील भोलाणे बेकारीच्या पावांमध्ये बुरशी ; लेबल वर पॅकेजिंग डेट व बॅच नंबरही नाही रावेर – विजय पाटील लेबल वर पॅकेजिंग डेट व बॅच नंबर तसेच एक्सपायरी डेट असणे बंधनकारक असतांना भोलाणे बेकारीने सर्व नियम धाब्यावर ठेवून शिळ्या व बुरशी युक्त पावांची विक्री सुरु ठेवली आहे. लहान मुलांना पाव हि आवडीची वस्तू आहे. मुलांचा हट्ट […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

फटाके फोडण्याच्या वादावरून महिलेचा विनयभंग व ठार मारण्याचा प्रयत्न

फटाके फोडण्याच्या वादावरून महिलेचा विनयभंग व ठार मारण्याचा प्रयत्न रावेर तालुका प्रतिनिधी शहरातील सिद्धार्थ नगरात काल रात्री फटाके फोडण्याच्या वादावरून एका महिलेच्या घरात घुसून विनयभंग व त्या महिलेचा पती व ती महिला यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. सिद्धार्थ नगरात फिर्यादी सौ. राखी आकाश शिरतुरे वय 21 यांचे पती आकाश दिपक शिरतुरे रात्री फटाके फोडत […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

रावेर पोलिसांनी केल्या पाच दारू भट्ट्या उद्ध्वस्त

रावेर पोलिसांनी केल्या पाच दारू भट्ट्या उद्ध्वस्त रावेर – प्रतिनिधी तालुक्यातील खिरवड नेहेता परिसरात धडक कारवाई करत पोलिसांनी पाच दारू भट्या उध्वस्त केलेल्या असून यात सुमारे १५०० लिटर दारू नष्ट केली आहे. दि. 9 रोजी सकाळीच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, स.पो.नि. शितल कुमार नाईक यांच्यासह पथकाने गावठी हातभट्ट्या चालकांवर धडक कारवाई केली. सुमारे नऊ च्या […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

धक्कादायक ! आरटीओ कार्यालयात ई- चलन अपहार; –जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात ई – चलन घोटाळा उघडकीस आला असून यात लिपिक एजंट व मालक यांनी बनावटद दस्तावेजतयार करून वाहनांचा दंडाची दोन लाख 3३८ हजार शंभर रुपयांची रक्‍कम सरकारी भरणा न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे उघडकीस आल्याने याप्रकरणी लिपिक नागेश पाटील यांच्यासह 3५ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.याबाबत […]

गुन्हा जळगांव

शहरात पुन्हा एका तरुणाचा खून… दोन जण पोलिसांच्या ताब्यात

जळगाव(प्रतिनिधी):-.  शहरातील शिवाजी नगर भागातीलइं द्रप्रस्थ रिक्षा स्टॉप जवळ रात्री अकराच्या सुमारासभू षण सोनवणे वय – २४ या तरुणाचा खून करण्यातआ आला यात पोलिसांनी संशयित म्हणून दोन जण ताब्यात घेतले आहेत.         याबाबत माहित अशी की, रात्री अकराच्या सुमारासभूषण चे तिघे जणांसोबत वाद झाला याच वादातूनभूषण याच्यावर धारदार शस्रांचा वापर करून वारके ल्याने […]

कल्याण गुन्हा राजकीय सामाजिक

जनतेला पोलीसांवर विश्वास उरला नाही,गुन्हेगारांवर पोलीसांची कुठलीही दहशत राहिली नाही. जनतेच्या हिताकरीता पोलीसांच्या विरोधात “भिमसेना” संघटनेच्या वतीने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रिराम चौकात नारे-निदर्शन करुन निषेध.

उल्हासनगर(गौतम वाघ)- स्वाभिमानी सामाजिक संघटना भिमसेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निकिता राव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला व पुरुष कार्यकत्यांसह पोलीस प्रशासनाच्या विरोधात उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रिराम चौकात हातात निळे झेंडे व बँनर घेऊन पोलीसांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात नारे-निदर्शने करण्यात येणार होते पंरतु कोरोना व्हायरसमुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. याबाबत […]

कल्याण गुन्हा

२ पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसं बाळगणारा अटकेत……. उल्हासनगर पोलिसांची उत्तम कामगिरी…..

उल्हासनगर(गौतम वाघ)-: २ पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसं बाळगनाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची उल्हासनगर पोलिसांनी उत्तम कामगिरी केली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की २७ ऑक्टोंबर २०२० रोजी पोलीस नाईक प्रफुल्ल सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, उल्हासनगर येथील डी. टी. कलानी कॉलेज समोर, सी ब्लॉक रोड, उल्हासनगर […]

कल्याण गुन्हा राजकीय

स्थायी समिती सभापती निवडणूक शिवसेनेनेचा भाजपाला जोर का झटका विजय पाटिल विजयी. भाजपाच्या जया प्रकाश माखीजा यांचा पराभव

उल्हासनगर(गौतम वाघ) :- उल्हासनगर महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार विजय पाटील यांचा विजय झाला तर भाजपाच्या जया प्रकाश माखीजा यांचा पाटील यांनी केवळ 1 मताने पराभव करत भाजपाच्या हातातून सभापती पद पटकावले आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपाचा जोर का झटका धीरे से या प्रमाणे भाजपला स्थायी समितीच्या निवडणुकीत पराभूत केले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या […]

कल्याण गुन्हा सामाजिक

कल्याण पूर्वेतील आदिवली व ढोकली येथे 52 वीज चोरांविरुद्ध कारवाई ……बिल्डरकडून बनावट मीटरद्वारे सदनिकाधारकांना वीज

कल्याण :- महावितरणच्या कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत मंगळवार व बुधवारी तब्बल 52 वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. ‘गॅलेक्सि रेसिडेन्सी’ आणि ‘द इम्पिरियल’ सोसायट्यांमधील दहा इमारतींमध्ये झालेल्या कारवाईत बिल्डरकडून बनावट मीटरद्वारे तसेच कांही ठिकाणी मीटरशिवाय सदनिकाधारकांना थेट वीजपुरवठा केल्याचे आढळून आले. नागरिकांनी महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल अँप या ऑनलाईन सुविधेचा वापर किंवा नजीकच्या महावितरण […]

कल्याण गुन्हा सामाजिक

आर्य गुरुकुल शाळेकडून विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे नवरात्रीत मातृपितृ पूजन तर दसऱ्यानिमित्त विद्यारंभ कार्यक्रम

कल्याण : हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाचे वेगळे महत्व असून प्रत्येक सणाच्या माध्यमातून एकत्र कुटुंब पद्धतीची शिकवण देण्याचा प्रयत्न असतो. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार करताना संस्कृती विस्मरणात जात असून हीच संस्कृती जपण्याचा प्रयत्न कल्याणातील आर्य गुरुकुल शाळेकडून केला जात आहे. नवरात्रीतील सप्तमीला सर्वच शाळामध्ये सरस्वती पूजन केले जाते मात्र अष्टमीला मातृपितृ पूजनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचे […]

कल्याण गुन्हा सामाजिक

संदिप गायकवाड याच्या हल्लेखोरांना ठाणे खंडणी पथकाकडुन २४ तासात अटक. उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन साठी लाजीरवानी घटना.

उल्हासनगर(गौतम वाघ)-: बुधवारी राञी ११.३० वाजेच्या सुमारास उल्हासनगर येथिल ए.सी.पी कार्यालया जवळील श्रिराम चौकात संदिप गायकवाड यांचेवर जिवघेणा हल्ला करणारे हल्लेखोर विठ्ठलवाडी पोलीसा समक्ष विठ्ठलवाडी पोलीसाच्या हातावर तुरी ठेवुन पसार झाले होते.त्या हल्लेखोरांना अटक करण्यात विठ्ठलवाडी पो.स्टे.सपशेल अपयशी ठरले असुन सदरील हल्लेखोरांना ठाणे खंडणी,ठाणे गुन्हे शाखेने २४ तासात नाशिक येथुन अटक केली.सदर गुन्हाचा समांतर तपास […]

error: Content is protected !!