Browsing Category

निधन वार्ता

सुप्रसिद्ध ज्योतिषी बाबुराव वाकोडे यांचे निधन

धुळे l प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून ज्योतिष शास्त्रात पारंगत असलेले, मूळ हरसूर गावचे रहिवासी बाबुराव वाकोडे यांचे आज पहाटे साक्री रोड वरील शिवनेरी कॉलनी येथे राहत्या घरी वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पाच मुले…

रमण पाटील यांचे निधन

जळगाव l प्रतिनिधी वढोदा ता. चोपडा येथील रहिवासी रमण पांडुरंग पाटील (वय ७५) यांचे आज दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अंजनाबाई पाटील, रामसिंग पांडुरंग पाटील (भाऊ) शिरपूर, रवींद्र…

यशवंतराव बोरसे यांचे निधन

जळगाव l प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील नगर येथील रहिवासी श्री. यशवंतराव चिंतामण बोरसे (रा. निंभोरा, ता. धरणगाव) यांचे आज सोमवार, दि. १३ डिसेंबर रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, मुलगा, जावाई,…

रमेश मिस्तरी यांचे निधन

कजगाव l प्रतिनिधी कजगाव ता. भडगाव येथील रहिवासी रमेश नामदेव मिस्तरी (वय६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सुनील व अनिल मिस्तरी यांचे वडील…

भुपेंद्रसिंग सैनी यांचे निधन

जळगाव । प्रतिनिधी जळगाव येथील ज्येष्ठ कमर्शियल आर्टिस्ट व शंकरअप्पा नगरातील रहिवासी भुपेंद्रसिंग सैनी (वय ८४) यांचे रविवार, दि.२८ रोजी सकाळी ८ वाजता निधन झाले. सोमवार, दि.२९ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरुन अंत्ययात्रा निघणार…

सिताराम सपकाळे यांचे निधन

जळगाव येथील तानाजी मालुसरे नगरातील रहिवासी कै. सिताराम देवचंद सपकाळे (वय १०० वर्षे) यांचे गुरुवार दि. ११/११/२०२१ रोजी दुपारी २:३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून…

भैय्यासाहेब सुशांतराव दिलीपराव भैरव यांचे निधन

जळगांव | प्रतिनिधी  येथील गजानन सोपानराव पाटील (अंतुर्लीकर) यांचे जावई भैय्यासाहेब सुशांतराव दिलीपराव भैरव यांचे पुणे येथे दि.6 नोव्हेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते 32 वर्षांचे होते. शिरपूर येथील निवासी असलेले…

शेताच्या बांधावरील झाडाला गळफास लावून अज्ञात व्यक्तीची आत्महत्या

गजानन तायडे | जामनेर आज दि ६.रोजी पहुर पोलीस स्टेशन ला साय.५:३० वा. सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, सदर अनोळखी व्यक्तीचा पहुर शेंदुर्णी रोडवर असलेल्या सांगवी शिवारातील शेतकरी ईश्वर नामदेव क्षीरसागर यांच्या शेता च्या बांधावरील लिंबाच्या…

सौ. निशा जगदीश पाटील यांचे निधन

भुसावळ । प्रतिनिधी   येथील संतधामजवळील दूर्गा कॉलनीतील मुक्तांगणातील रहिवासी सौ. निशा जगदीश पाटील (वय 33) यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि. 6 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.45 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, सासू-सासरे असा…

ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन

मुंबई l प्रतिनिधी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांचे निधन झाल्याची बातमी दिली. हंसल मेहता यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली. युसूफ हुसैन…
x
error: Content is protected !!