उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

जिल्ह्याधिकारींचे आदेश : होमगार्डसाठी आनंदाची बातमी भुसावळ प्रतिनिधी राज्य सरकारने होमगार्ड यांना अचानक ड्युटीवरून काढून परिवारावर उपासमारीची वेळ आणली होती. पुन्हा ड्युटीवर घेण्यासाठी मोर्चेही काढण्यात आलेले होते.पण शेवटी म्हणतात “सब्र का फल मीठा होता है” आज ती वेळ आलेली असून मा.जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आदेश देऊन भुसावळात 25 होमगार्ड यांना दुपारी मॅसेज पाठवून रात्री 8 […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

एरंडोल प्रांत अधिकारी यांनी केल्या कर्मचाऱ्यांना केल्या सुचना.

एरंडोल / प्रतिनिधि येथे सोमवारी प्रांताधिकारी विनय गोस्वामी यांनी सर्व शासकीय कार्यालय प्रमुख याना कळविले की,  सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात येताना व घराबाहेर शासकीय कामानिमित्त पडताना गळ्यात किंवा शर्ट वर ठळक दिसेल असे ओळखपत्र लावावे.

जळगांव नोकरी

राजू शिवा सोनवणे यांचा आर्मीत नियुक्तीबद्दल सत्कार.

राजू शिवा सोनवणे यांचा आर्मीत नियुक्तीबद्दल सत्कार….‌ एरंडोल प्रतिनिधी एरंडोल:-शहरातील केवढी पुरा भागात राहणारा व हलाखीच्या परिस्थितीवर मात करून शिक्षण हेच ध्येय अंगीकारत राजू सोनवणे याची आर्मीत क्लर्क पदावर नियुक्ती झाली . यानिमित्ताने त्याचा जिजामाता माध्यमिक विद्यालयात सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी त्याला संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी शुभेच्छा दिल्या सत्कार प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्रीसी.बी.पाटील, […]

जळगांव नोकरी शिक्षण

एरंडोल येथे मेजर विनय पाटील यांचे व्याख्यान उत्साहात !

एरंडोल येथे मेजर विनय पाटील यांचे व्याख्यान उत्साहात ! एरंडोल प्रतिनिधी | कुंदन सिंह ठाकुर एरंडोल : येथे न. पा.सभागृहात सैन्यात जम्मू येथे कार्यरत असलेले मेजर विनय पाटील यांच्या व्याख्यानाचा नागरीकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. बी. बोरनारकर हे होते.प्रास्ताविक व सुञसंचालन डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. प्रशिक्षण काळात आलेले अनुभव व तरूण मुलांना सैन्यात […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

युवक काँग्रेसतर्फे ८ मार्चला जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धा

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती बोदवड / प्रतिनिधी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या व जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि.८ मार्च 2020 रोजी बेरोजगारी या विषयावर जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील बोदवड येथे पत्रकार परिषदेत दिली. तरी या स्पर्धेत १८ ते ३५ वयोगटातील […]

नोकरी मुंबई

पोस्टात १० वी पाससाठी नोकऱ्या; २० हजार पगार

भारतीय टपाल खात्यात दहावी-बारावी उत्तीर्णांपासून पदवीधारकांसाठी विविध पदांवर भरती होत आहे. यात चालक, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन या पदांचा समावेश आहे. चालकच्या १४ पदांसाठी नोकरभरती आहे. या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी १९,९०० रुपये प्रति महिना वेतन आहे. अर्ज भरण्याची […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

रेल्वे प्रशासन इंजिनियरींग क्लर्क पद रद्द करणार

सी.आर.एम.एस.चे प्रशासनविरुद्ध धरणे आंदोलन सुरू भुसावळ प्रतिनिधी :- येथील रेल्वे प्रबंधक कार्यालयाच्या बाहेर सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यत सेंट्रल रेल्वे मजदूर संघ प्रशासनिक शाखेव्दारे (CRMS) प्रशासना विरुद्ध कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे. रेल्वे प्रशासन इंजिरीयरींग विभागातील क्लर्क स्टॉप रद्द करून इंजिरीयरींग विभागामध्ये ज्युनियर इंजिरीयरींगचे नवीन पद आणण्याचा प्रयत्न करीत आहे.रेल्वे […]

error: Content is protected !!