Crime ताज्या बातम्या पुणे महाराष्ट्र मुंबई

दाम्पत्यानं चिमुकलीला दर्ग्यात सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर

आईच्या नजरेसमोर तान्हुल्याला पळवलं तर दुसरीकडे दाम्पत्यानं बाळाला सोडलं मुंबई /  / प्रतिनिधी दोन जिल्ह्यांमधून दोन मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांनी मोठी खळबळ उडाली. पहिली घटना म्हणजे जन्मदात्यांनीच काळजाचा तुकडा असलेल्या चिमुकलीला सोडून दिल्याची घटना आहे. तर दुसरीकडे एक दिवसाचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्येच नकुशी झालेल्या चिमुकलीला […]

Crime गुन्हा पुणे महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोघे ताब्यात

पुणे / प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं आहे. पण हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का? हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. पूजा चव्हाण पुण्यात भाऊ विलास चव्हाण आणि अरुण राठोड यांच्यासोबत राहत होती. पूजा चव्हाणचा गॅलरीतून पडून मृत्यू झाला. त्यावेळी विलास आणि अरुण सदनिकेत होते. त्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राजकीय सातारा

आमदार गोपीचंद पडळकरांचा ‘टिआरपी’ जोरात – सदाभाऊ खोत

सांगली /  वृत्तसंस्था आमदार गोपीचंद पडळकर यांना आज संपूर्ण महाराष्ट्रात जोरात ‘टिआरपी’ असून ते नक्कीच मंत्री होणार असल्याची स्तुतीसुमने माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी उधळली. व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निमित्त पडळकरांच्या उपस्थितीत खोतांनी केलेल्या जोरदार टोलेबाजीला उपस्थितांची चांगलीच दाद मिळाली. हिंदकेसरी पै.मारुती माने यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त पै.भीमराव माने युथ फाऊंडेशन व हिंदकेसरी व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब […]

पुणे महाराष्ट्र

राज्यपालांनी अंत पाहू नये – अजित पवार

पुणे /  प्रतिनिधी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हा संताप व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष […]

error: Content is protected !!