पुणे पुणे सांगली

 3 लाखांच्या सोन्याची पर्स टाकली घंटागाडीत;18 टन कचरा उपसून दिली शोधून

जुनी सांगवी : “मला पिंपळे गुरव येथून एका मित्राचा फोन आला.त्याने सांगितले की माझ्या मित्राच्या आईचे सोने असलेली पर्स घंटागाडीतील कचऱ्यात गेली आहे. कृपया आपण ते शोधण्याचा प्रय्न करावा. आम्ही एकत्रित केलेल्या अठरा टन कचऱ्यातून त्या महिलेची सोने असलेली पर्स शोधून काढली व त्यांच्या स्वाधीन केली,” असे आरोग्य कर्मचारी हेमंत लखन यांनी सांगितले.           पिंपळे […]

गुन्हा पश्चिम महाराष्ट्र मुंबई सांगली

सांगली जिल्हा कारागृहात; आणखी 22 कैदयांना कोरोनाची लागण

सांगली ;- सांगली जिल्हा कारागृह कैद्यांनी हाऊसफुल्ल असून, त्यातच आता कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे कारागृह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सांगली जिल्हा कारागृहातील आणखी 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यात 19 कैदी आणि 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत सांगली कारागृहात एकूण 85 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या 85 पैकी 82 कैद्याना […]

error: Content is protected !!