सोलापुर सोलापुर

रात्री आठ ते दहापर्यंतच फटाक्यांसाठी वेळ !

सोलापूर : मोठ्या आवजाचे फटाके फोडू नका, दिपावली पहाट साजरा करु नका, फटाक्यांच्या आवाजाने व धुरामुळे को- मॉर्बिड रुग्णांना त्रास होईल. त्यामुळे कोरोना काळात साधेपणाने दिवाळी साजरा करावी, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले. दरवर्षी सणासुदीत शहरांमध्ये फटाक्यांच्या आवाजाचा मोठा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री आठ ते दहा या यि फोडण्यास परवानगी आहे. तरीही शहरात अवेळी मोठा आवाज येत असतानाही […]

गुन्हा मराठवाड़ा सोलापुर

औरंगाबाद शहरातील शहागंज व सिडकोच्या परिसरातील वृत्तपत्र विक्रेते सारंग निकम व गायकवाड यांना शुक्रवारी पहाटे औरंगाबाद पोलिसांनी धटंगेकिरी करून बेकायदेशीरपणे मारहाण केल्याचा निषेध

अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून… औरंगाबाद शहरातील शहागंज व सिडकोच्या परिसरातील वृत्तपत्र विक्रेते सारंग निकम व गायकवाड यांना शुक्रवारी पहाटे औरंगाबाद पोलिसांनी धटंगेकिरी करून बेकायदेशीरपणे मारहाण केल्याचा सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेसह सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. औरंगाबाद शहरात शहागंज व सिडकोच्या परिसरात वृत्तपत्र विक्रेत्यांचे डेपो आहेत.नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे या डेपोवरील विक्रेते सारंग निकम व गायकवाड यांना […]

error: Content is protected !!