उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद व्यवसाय सामाजिक

मुंबई, पुण्याशिवाय अन्य शहरांत वृत्तपत्र वितरणासाठी काही अडचण येणार नाही

औरंगाबादेत  / प्रतिनिधी    औरंगाबाद वर्तमानपत्र विक्रेता संघटनेला गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन               घरोघरी जाऊन वर्तमानपत्र टाकण्यावरील राज्य सरकारचे निर्बंध तत्काळ हटवा, अशी मागणी वृत्तपत्र प्रतिनिधी, औरंगाबाद वर्तमानपत्र विक्रेता संघटनेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. त्यावर मुंबई, पुण्याशिवाय अन्य शहरांत वृत्तपत्र वितरणासाठी अडचण येणार नाही, असे आश्वासन अनिल देशमुख यांनी […]

आंतरराष्ट्रीय आरोग्य उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद

आणखी एक महिला कोरोनामुक्त, डॉक्टरांचे मानले आभार; महापालिकेकडून शहरात १३ फीव्हर क्लिनिकची स्थापना.

कोरोनामुक्त होऊन औरंगाबादकरांना केले सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन औरंगाबाद/प्रतिनिधी-                              औरंगाबाद शहरातील एन-०४ परिसरातील एक महिला आता कोरोनामुक्त झाली आहे. तिचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरात कोरोनामुक्त झालेली ही दुसरी महिला ठरली आहे. रुग्णालयातून सुटताना या […]

औरंगाबाद गुन्हा

पुन्हा #सिल्लोड हादरलं… दुसरे खैरलांजी मानवतेला काळिमा फासणारी घटना,ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध,बंदचा दिला इशारा

सिल्लोड डोंगरगाव सिल्लोड येथील 32 वर्षीय दलित महिला तिच्या सात वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन गवत आणायला गेली. शनिवारपासून ती गायब होती. पीडितेच्या कुटुंबांनी मिसिंग केस पण दिली होती. आज त्यांच्या दोघीचे विहिरीत प्रेत आढळून आले. जीभ बाहेर आलेली आहे, डोळे बाहेर आलेले आहेत, गुप्तांगात काढया आढळून आलेल्या आहेत, प्रथम दर्शनी बलात्कार, फाशी आणि मग विहिरीत […]

औरंगाबाद व्यवसाय

औरंगाबादमध्ये साडेसात लाखाची स्कुटर दाखल,

औरंगाबाद (विशेष रिपोट) एकेकाळी वेस्पा कंपनीची प्रसिद्ध असलेली स्कुटर अचानक बाजारात नवीन दुचाकी वाहने आल्याने गायब झाली होती.पण जर्मन कंपनीने नवीन लुकमध्ये वेस्पा 946 स्कुटर नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाजारात उतरवले आहे.पुन्हा वेस्पा कंपनीचे नाव लैकीक होणार आहे. औरंगाबाद शहरातील व्यवसायिक संजय सुराणा यांनी जर्मन कंपनीने नवीन लुकमध्ये वेस्पा 946 स्कुटर नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाजारात उतरविलेली […]

error: Content is protected !!