Browsing Category

मुंबई

अण्णा भाऊ साठे महामंडळास वाढीव १२०० कोटीचे भाग भांडवल त्वरित द्या, अन्यथा तीव्र आंदोलन ; भाजपा…

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास भागभांडवल अत्यंत तुटपूंजे असून तसेच अनेक दिवस महामंडळ बंद अवस्थेत असल्याने मागील अनेक वर्षांचे भागभांडवल वायाच गेले आहे. या अनुषंगाने महामंडळास १२०० कोटी भागभांडवल त्वरित महामंडळाला देऊन…

वीजबिल थकबाकी हे पाप भाजपचेच, ऊर्जामंत्र्यांचे विधान बरोबर नाही: नाना पटोले

मुंबई :  राज्यात वीजेच्या मुद्द्यावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत  यांनी राज्य सरकार पैसे देत नसल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे. अर्थखात्याकडून पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महावितरणची कोंडी होते, असे मत नितीन राऊत यांनी पत्रकार…

विधानपरिषदाच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली जे.जे रूग्णालयात प्रतिबंधात्मक मात्रा

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सकाळी ११ वाजता जे.जे रूग्णालयात येऊन प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घेतली. यावेळी जे.जे रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने,वैद्यकीय…

मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या 650 कोटीच्या निधीस मंजूरी -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे वित्तीय मर्यादेमध्ये 270 कोटींची अतिरिक्त भर पडून सन 2022-23 साठी मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या 650 कोटींच्या निधीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंजूरी…

नाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे – चंद्रकांत दादा पाटील

मुंबई l प्रतिनिधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत. नाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे आहे. असे…

कृषिपंप वीजजोडणी धोरणात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

मुंबई l प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने "कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020" जाहीर केले आहे. या धोरणाचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ.…

ज्ञानदेव वानखेडेची मलिकांविरोधात याचिका ; न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याचा दावा

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह कुटुंबियातील वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च…

राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय: राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण

मुंबई : महसूल विभागाने राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला…

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल वाढविले

मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत  भागभांडवलाची मर्यादा पाचशे कोटी रुपयांवरुन सातशे कोटी रुपये वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी २०२१ च्या अर्थसंकल्पिय…

मंगरुळपीर येथील जिल्हा न्यायालयासाठी नवीन पदे निर्माण, सावनेर येथील न्यायालयात पदनिर्मितीचा…

मुंबई : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, मानोरा व कारंजा  या तालुक्यांसाठी मंगरुळपीर येथे  नियमित स्वरुपात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करून त्यासाठी आवश्यक  पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ…
x
error: Content is protected !!