ठाणे ताज्या बातम्या महाराष्ट्र

युवा कवी विजय सुर्यवंशी राज्यस्तरीय युवा समाजगौरव पुरस्काराने सन्मानित

ठाणे / प्रतिनिधी कुसुमाई गार्डन, मु.पो.साजई, ता.मुरबाळ, जि.ठाणे येथे दि. 12 फेब्रुवारी 2021 शुक्रवार रोजी संध्याकाळी 6.30 वाजता  मराठी रंगभूमीवर अधिराज्य गांजविणारे सुप्रसिध्द नाट्यकार,नाट्यसमीक्षा मंडळ महाराष्ट्राचे अध्यक्ष, श्वास चित्रपटाचे दिग्दर्शक, सिने अभिनेते श्री. अरूणजी नलवडे यांच्या हस्ते सेनापती हरी नारायण देशमुख राज्यस्तरीय युवा समाज गौरव पुरस्कार देऊन कवी/ लेखक/ कलावंत विजय सुर्यवंशी यांना गौरविण्यात आले. […]

जनरल ठाणे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विकास सामाजिक

१४ फेब्रुवारी ठाण्यात ‘मिर्जा गालिब यांच्या उर्दू शायरीचा मराठमोळा प्रवास’

ठाणे / प्रतिनिधि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा केंद्र दर महिन्याला विविध सामाजिक,शैक्षणिक तसेच साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात.त्याचाच एक भाग म्हणून मिर्जा गालिब यांच्या पुण्यतिथीचे(१५ फेब्रुवारी) औचित्य साधून रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ठाणे नगर वाचन मंदिर च्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ‘मिर्जा गालिब यांच्या उर्दू शायरीचा मराठमोळा प्रवास’ या कार्यक्रमाचे […]

error: Content is protected !!