कल्याण ठाणे नवी मुंबई मुंबई राजकीय

२७ गावातील समस्या सोडवण्यासाठी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली ग्रामस्थांसह केडीएमसी आयुक्तांची भेट……. कचरा , नादुरुस्त रस्ते आणि पाणी प्रश्न तातडीने सोडवा – अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील….. समस्यांवर तातडीने सोडवायचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे आश्वासन

कल्याण : कल्याण डोंबिवली मधील २७ गावांमध्ये सध्या नागरी समस्यांचा बोजवारा उडाला आहे. पाणी , नादुरुस्त रस्ते आणि नियमितपणे नुचलला जाणारा कचरा यांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सुरू उमटले होते.त्यामुळे नगरसेवक कुणाल पाटील यांनी केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली मधील २७ गावांची विभागणी झाल्यापासून कल्याण डोंबिवली महापालिकेने […]

कल्याण ठाणे नवी मुंबई मुंबई सामाजिक

मास्क न वापरणाऱ्या विरोधात कल्याण-डोंबिवलीत महापालिका आयुक्त व पोलीस उपायुक्त रस्त्यावर …..मास्क न वापरणाऱ्या दुकानदार व नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई

कल्याण : कोरोना वाढता संसर्ग पाहता पालिका प्रशासनाकडून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी काही नागरिक दुकानदार आजही बिनदिक्कत विना मास्क आढळून येत आहेत .या पार्श्वभूमीवर पालिकेने मास्क न वापरणाऱ्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आज महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे स्वतः सहभागी झाले त्यांनी पथकांसह झुंझारराव परिसरात मास्क […]

कल्याण ठाणे नवी मुंबई राजकीय

कल्याणात सेना भाजपला भगदाड युवा कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

कल्याण : युवा सेनेचे व भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज मनसेत प्रवेश करत शिवसेना भाजपला धक्का दिला आहे .त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सेना भाजपाला खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राज्यात सुरू असलेल्या शिवसेना भाजपच्या सत्ता संघर्षाला कंटाळलेल्या युवा नेतृत्वाने पुन्हा एकदा मनसेला पंसती दिली आहे. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने च्या […]

कल्याण ठाणे नवी मुंबई

डोंबिवलीतील 106 वर्षीय आजीबाईने केली कोरोनावर मात ……….. आदित्य ठाकरेंकडून डॉकटर आयुक्तांसह खासदारांचे अभिनंदन

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या आजमितीला 38 हजार पार गेली असून यामधील 32 हजार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 762 जनांचा मृत्यू झाला आहे .कोरोनामुळे नागरिक धास्तावलेले असतानाच एका 106 वर्षीय आजी बाईने कोरोनावर मात केली आहे .प्रचंड इच्छाशक्ती व योग्य उपचारामुळेच या आजीबाईंनी कोरोनावर या केली आहे […]

कल्याण ठाणे नवी मुंबई मुंबई राजकीय

कोविडग्रस्त रुग्णांची वाढती संख्या डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून कोल्हापूरसाठी रुग्णवाहिका, छत्रपती संभाजीराजे यांनी मानले खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे आभार

कल्याण – कोल्हापूर शहरातील कोविडग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडुन आज 1 सुसज्ज रुग्णवाहिका छत्रपती संभाजीराजे फौंडेशनला हस्तांतरित करण्यात आली. येत्या गुरुवारी कोल्हापूर येथे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मागील आठवड्यात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे […]

नवी मुंबई मुंबई राजकीय

नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ‘खिंडार’ ?

मुंबई / प्रतिनिधी  नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत भाजपमध्ये गेलेले १५ नगरसेवक घरवापसी करणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून नवी मुंबई भाजपला खिंडार पाडण्याच्या तयरीत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला खिंडार […]

नवी मुंबई मुंबई सामाजिक

रिपाइंतर्फे 20 फेब्रुवारीला राज्यभर भूमीमुक्ती आंदोलन –  रामदास आठवले

मुंबई / प्रतिनीधी                                                                               गायरान जमिनीवरील 2014 पर्यंत चे अतिक्रमण नियमित करावे या प्रमुख मागणी सह भूमिहीनांच्या झोपडिवासीयांच्या विविध मागण्यांसाठी येत्या दि. 20 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन पक्षातर्फे मोर्चे काढून भूमीमुक्ती आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज केली आहे. बांद्रा पूर्वेतील दुर्वांकुर बंकवेट हॉल येथे रिपाइं राज्य कमिटी च्या बैठकीत ना रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. रिपाइंचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विचारमंचावर  रिपाइं चे युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे; पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, उल्हासनगर चे उपमहापौर भगवान भालेराव, […]

error: Content is protected !!