उत्तर महाराष्ट्र जळगांव महाराष्ट्र यश - निवड सामाजिक

सर्व शक्ती सेना अध्यक्षपदी संजय मोरे यांची निवड

जळगाव / प्रतिनिधी दसनुर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी प्राध्यापक संजय मोरे यांची सर्व शक्ती सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष  नीरज जी शेट्टी  यांनी नियुक्ती केली आहे.   या प्रसंगी भारतीय दलित साहित्य अकादमी राष्ट्रीय अध्यक्ष वनपाल सुमना,  राष्ट्रीय महासचिव जय सोमनाथ आदी उपस्थित होते. सर्व शक्ती सेना संघटन असून मुख्य उद्देश हा […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र यश - निवड

यामिनी लोहार समाज शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

जळगाव /  प्रतिनिधी  सामाजिक कार्यकर्त्या यामिनी नरेद्र लोहार यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने विशेष समाज शिक्षिका या पुरस्काराने हेमंत अलोने यांच्याहस्ते आज सन्मानित करण्यात आले.  यामिनी लोहार यांनी  विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यात त्यांनी महिला सशक्तिकरण, मुलींचे लैंगिक शोषण तसेच बलात्कारीतांना समुपदेशन करणे, बालकामगार अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप,निराधारांना अन्नदान, बालकामगारांना शिक्षणाच्या […]

उत्तर महाराष्ट्र धुळे यश - निवड शिक्षण

घरातील पोषक वातावरण स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे – प्राचार्य पाटील

पिंपळनेर / प्रतिनिधी कुडाशी ता.साक्री येथे युपीएससी परिक्षा उत्तीर्ण नरेंद्र चौधरीचा सत्कार यावेळी बोलतांना प्राचार्य एस.डी.पाटील पुढे म्हणाले की,            ज्ञानाचे किंवा माहितीचे आदान प्रदान केल्यास प्रत्येकाच्या ज्ञानात व माहितीत वृद्धी होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता स्पर्धा परीक्षेसाठी घरातील व शाळेतील पोषक वातावरण स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे.   […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव महाराष्ट्र यश - निवड शिक्षण

चोपड्यातील प्रिया शिक्षा फाउंडेशन कॉमर्स क्लासेसचे घवघवीत यश !

चोपडा / प्रतिनिधी येथील प्रिया शिक्षा फाऊंडेशन कॉमर्स या क्लासेसच्या दोन विद्यार्थिनींनी सी. ए. फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश मिळविले. साक्षी सुरेश जैन, क्रांती मनोहर पाटील या दोन्ही विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवत प्रिया शिक्षा फाऊंडेशन कॉमर्स या क्लासेसच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. क्रांती पाटील या विद्यार्थिनीला सर्वाधिक २८४ /४०० गुण मिळाले असून तिने चोपड्यातुन सी. ए. फाऊंडेशन अकाउंट […]

आंतरराष्ट्रीय आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव पत्रकार महाराष्ट्र यश - निवड सामाजिक

अ. भा. ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे कोरोना योद्धांचा सन्मान

भडगाव /प्रतिनिधी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने बोदर्डे तालुका भडगाव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत कोरोना महामारी काळात आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रा प कर्मचारी, विविध संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गावातील नागरिकांची आरोग्य सेवा कर्तव्यदक्षपणे बजावलेली असल्याने अशा उत्कृष्ट काम करणारे कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई यश - निवड विकास सामाजिक

इंटरनॅशनल युरोप युनिव्हर्सिटीतर्फे प्रहार चे संघटक अंबादास उर्फ आदर्श भालेराव यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

मुंबई  / प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट फॉर द रोमा स्टडी ऑफ युरोप अँड रिसर्च यांच्याकडून अंबादास उर्फ आदर्श भालेराव यांना ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान करण्यात आली आहे.अंबादास उर्फ आदर्श भालेराव  यांच्या गेल्या १४ वर्षातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट फॉर द रोमा स्टडी ऑफ युरोप अँड रिसर्च यांनी त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र यश - निवड विकास सामाजिक

अखिल भारतीय तेली महासभा युवक आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी शामकांत ईशी

शिरपूर / प्रतिनीधी  अखिल भारतीय तेली महासभा युवक आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी  युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांची एकमताने निवड करण्यात आली.   अखिल भारतीय तेली समाज महासभेची पदाधिकाऱ्याची राज्यव्यापी बैठक शिर्डी येथे संपन्न झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी तेली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री श्री जयदत्त क्षिरसागर होते. यावेळी तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर […]

उत्तर महाराष्ट्र जनरल जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र यश - निवड सामाजिक

चहा विकणारा झाला मुंबईचा फौजदार

पाचोरा नंदूरा शेलकर / प्रतिनिधी शहरातील बाहेरपूरा येथील रहिवाशी असलेले वाल्मिक महाजन या तरूणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ४० व्या रँकमध्ये उत्तीर्ण होवून पीएसआय पदावर आपले नाव निश्चित केले. माळी समाजाचे कार्यर्कर्ते शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन यांचे लहान बंधू वाल्मिक एकनाथ महाजन रा. बाहेरपुरा, पाचोरा जि. जळगाव येथील रहीवाशी असुन वाल्मिक महाजन यांच्या परिवाराची परिस्थिती […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव महाराष्ट्र यश - निवड

भाजप सरचिटणीसपदी हर्षल पाटील तर चिटणीसपदी सविता भालेराव यांची निवड

यावल / प्रतिनिधी  भाजपच्या नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीत हर्षल पाटील यांची सरचिटणीसपदी तर सौ. सविता भालेराव यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार राजुमामा भोळे  यांच्यासह माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या भारतीय जनता पक्ष ग्रामीणची बैठक पार पडली. यात पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात […]

कल्याण महाराष्ट्र यश - निवड

महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेची स्थापना : अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड

कल्याण / प्रतिनिधी  राज्यातील पोलीस व नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी तसेच पोलिसांच्या कुटुंबाला साथ देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे.संतोष कृष्णा चौधरी उर्फ (दादूस) यांनी महाराष्ट्र पोलीस फॅमीली संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा विधीशा ईशा यांच्या निवास्थांनी सदिच्छा भेट दिली असता यावेळी संतोष चौधरी यांनी त्यांच्या जीवनातील घडलेल्या समाजिक व संस्कृतीक विषयवर […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव महाराष्ट्र यश - निवड

गफ्फार मलिक यांचा ग्लोबल पीस विद्यापीठातर्फे पीएच.डी. मिळाल्याबद्दल सत्कार

जळगाव / प्रतिनिधी अंजुमन तालिमुल मुस्लीमीन संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अलहाज गफ्फार मलिक यांना नुकतीच ग्लोबल पीस विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली असून यानिमित्त मनियार बिरादरीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव अंजुमन तालीमुल मुस्लिमीन, मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्ट व नॅशनल स्पोर्ट्स क्लब जळगाव चे अध्यक्ष, ईकरा सोसायटीचे जनरल सेक्रेटरी तसेच महाराष्ट्र राज्य […]

error: Content is protected !!