मुंबई राष्ट्रीय

रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली स्थगितीसाठी सर्व बँकांना व वित्तीय संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत – अजित पवार

मुंबई / प्रतिनिधी रिझर्व्हं बँकेचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असली तरी देशातील बँका व वित्तीय संस्थांनी  कर्जवसुली ३ महिन्यासाठी स्थगित करावी असा केवळ सल्ला देवून या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी व्यक्त […]

दिल्ली राष्ट्रीय

दिल्लीतील भाजी बाजारात भीषण आग ; 32 जणांचा होरपळून मृत्यू

  दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील भाजी बाजार परिसरात रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी ५० हून अधिक जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. राणी झासी रोडवरील भाजी बाजार भागातील घरांना रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीची घटना समजताच अग्निशामक दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी घरात […]

आंतरराष्ट्रीय गुन्हा राष्ट्रीय

नक्षलवादी ठरवत १७ गावकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या जवानांचे पितळ उघडे !

बिजापूर(वृत्तसंस्था ) ;- छत्तीसगड पोलिसांनी बनावट चकमकीत नक्षलवादी ठरवत १७ गावकऱ्यांना गोळ्या घालून ठार केल्याचं न्यायालयीन चौकशीत उघड झालं आहे. २८ जून २०१२ रोजी बिजापूर जिल्ह्यात ही चकमक घडवण्यात आली होती. न्यायमूर्ती विजय कुमार अग्रवाल यांनी केलेल्या न्यायालयीन चौकशीनंतर सादर केलेल्या अहवालातून हे धक्कादायक सत्य उघड झालं आहे. सात वर्षे चाललेली सुनावणी आणि तपासानंतर गेल्या […]

आंतरराष्ट्रीय मुंबई राष्ट्रीय

सरन्यायाधीशांचे कार्यालय आरटीआय अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: देशातील सर्व सरकारी कार्यालये माहिती अधिकार कायद्याच्या कक्षात येतात, मात्र सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचे कार्यालय याच्या बाहेर होते. आता काही अटींच्या आधारे माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आले आहे. सुप्रीम कोर्टाने आज बुधवारी १३ रोजी हा ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीशांचे कार्यालय हे देखील सार्वजनिक प्राधिकरण असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही आता आरटीआयच्या […]

मुंबई राजकीय राष्ट्रीय

काँग्रेसची राज्यातील नेत्यांसोबत चार वाजता दिल्लीत बैठक

नवी दिल्ली ;- राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याबैठकीनंतर बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, “राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काय निर्णय घ्यायचा यासंदर्भात राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. चार वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल,” […]

आंतरराष्ट्रीय धार्मिक राष्ट्रीय सामाजिक

अयोध्या प्रभू श्रीरामांचीच

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक न्यायनिवाडा वादग्रस्त २.७७ एकर जमिनीवर राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा सर्वच मुस्लिम संघटनांकडून ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत निकालानंतर देशवासीयांनी दाखवला सामाजिक बंधुभाव, जातीय सलोखा नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाचीच असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने शनिवारी दिला. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण […]

आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सामाजिक

दिल्लीत वकील-पोलीस संघर्ष पेटला

दिल्ली;- तीस हजारी न्यायालयाबाहेर पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हे प्रकरण अधिकच तापले आहे. याचपार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्ली पोलिसांनी वकिलांविरोधात पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन छेडले. वकिलांना विरोध दर्शवण्यासाठी पोलीस हातावर काळ्या पट्टया बांधुन आंदोलन करत आहेत. आमच्याबरोबर अन्याय होत आहे. जे योग्य नाही. पण तरीही आम्ही शांततेत निषेध करणार असून आयुक्तांबरोबर चर्चा करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. […]

error: Content is protected !!