Browsing Category

वाशीम

१८ वर्षे वय पूर्ण केलेल्यांनी मतदार व्हावे – षण्मुगराजन एस.

वाशिम l प्रतिनिधी लोकशाही व्यवस्थेत मतदाराचे स्थान महत्त्वाचे आहे. विविध निवडणुकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार हा मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये यासाठी १८ वर्षे पूर्ण केलेल्या अधिकाधिक पात्र…

सोनखास येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

वाशिम l प्रतिनिधी वाशिम तालुक्यातील सोनखास येथे ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने  कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पी.…

लस घेतल्यावरच वेतन मिळणार – षण्मुगराजन एस.

वाशिम l प्रतिनिधी  ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी औद्योगीक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोवि‍ड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पुर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.…

भूमिपुत्र ची अनोखी भाऊबीज

रिसोड l प्रतिनिधी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून काल संपन्न झालेली भाऊबीज अनोख्या पद्धतीने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. कोरोनाच्या महामारीत ज्या परिवाराने घरातील कर्ता पुरुष गमावला, ज्या बहिणींच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले,…

जिल्हा परिषद येथे बचत गटांच्या विक्री केंद्राचे उदघाटन

वाशिम l प्रतिनिधी जिल्हा परिषद येथे आज 2 नोव्हेंबर रोजी उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत बचत गटांच्या विक्री केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हयात…

सोयाबीन उत्पादकांवरील अन्याय थांबवा – विष्णुपंत भुतेकर

रिसोड तालुका प्रतिनिधी / उकंडी ढेंबरे केंद्र सरकार सातत्याने खाद्य तेलाचे भाव पाडण्यासाठी अघोरी आणि अवेळी चुकीचे प्रयत्न करीत आहे. मागील काही महिन्यात 12 लाख मेट्रिक टन जनुकीय बदल सोयापेंड आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सदर…

11 नोव्हेंबरपर्यंत कलम 37 चे प्रतिबंधात्मक आदेश लागू

वाशिम l प्रतिनिधी जिल्ह्यात 4 ते 6 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी हा सण साजरा केला जाणार आहे. जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील असून जिल्ह्यात मागील काळात घडलेल्या जातीय घटनांच्या प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.…

बँक मेळाव्यात बचतगटांना कर्ज मंजूर

वाशिम l प्रतिनिधी  मालेगांव तालुक्यातील महिला स्वयंसहाय्यता समुहांना कर्ज मंजूरीकरीता 26 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय बँक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 81 स्वयंसहाय्यता गटांना 1 कोटी 2 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान…

कोणतेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये – न्या.एस.पी.शिंदे

वाशिम l प्रतिनिधी  शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणतेही मुल हे शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एस.पी.…

नवोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे संमेलन उत्साहात साजरे

वाशिम l प्रतिनिधी  24 ऑक्टोबर रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथे माजी विद्यार्थी संमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात होते. प्रमुख अतिथी म्हणून शहरातील डॉ. मनिष पावसे व इतर माजी विद्यार्थी…
x
error: Content is protected !!