गुन्हा नागपुर

दारूचे पैसे न दिल्याने वाद ; चाकूने वार करून केला खून

नागपूर / प्रतिनिधी चाकूने गळा कापून २२ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. ही थरारक घटना मांजरी परिसरात घडली. सुबोध ऊर्फ बापू मेश्राम (वय २२, रा. पाटील लेआउट, मांजरी) असे मृताचे नाव आहे. दारूच्या पैशांच्या वादातून सुबोधची हत्या करण्यात आली. यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. प्रणय ऊर्फ गोलू राऊत (वय २२), […]

गुन्हा नागपुर विदर्भ

हिंगणघाट जळीत कांडातील तरुणीचा मृत्यू

        वर्धा / प्रतीनिधी जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न झालेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून तिची प्रकृती खालावली होती. आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली आहे. तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी मेडिकेल बुलेटिन जारी करून ही माहिती दिली. नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळात तिच्यावर उपचार सुरू […]

error: Content is protected !!