वाशीम विदर्भ

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते ध्वजारोहण

वाशीम/प्रतिनिधी                                  वाशिम येथे महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणे साजरा                महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन आज, १ मे रोजी वाशिम येथे अत्यंत साधेपणे साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र वाशीम

जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश केल्यास गुन्हा दाखल होणार · संचारबंदीची अंमलबजावणी अधिक कडक होणार · जिल्हा प्रवेशासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक · आपत्कालीन, वैद्यकीय कारणासाठीच मिळणार परवानगी

वाशिम/प्रतिनिधी. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकमेव रुग्ण आढळून आला आहे. मात्र, यापुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. संचारबंदी व जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून, रीतसर पूर्वपरवानगी न घेता जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र वाशीम

कृषि मालाच्या वाहतुकीसाठी डीझेल उपलब्ध करून देण्यास मुभा.

वाशिम/प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याने कृषि मालाच्या वाहतुकीसाठी डिझेल विक्रीची वेळ अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर कृषि मालाच्या वाहतुकीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केवळ डिझेल विक्रीला मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल विक्रीची वेळ मात्र सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच […]

error: Content is protected !!