जळगांव / प्रतिनिधी बहिणाबाई चौधरींच्या माहेरच्या नातलगातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यक्तीमत्त्व पॅराशूट जम्पिंगच्या खेळाडू शीतल महाजन यांनी भवरलालजी जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला. आदरणीय मोठेभाऊ व अशोकभाऊ यांच्यामुळे आपला विश्वविक्रम कसा साध्य झाला. विश्वविक्रम करून आल्यावर श्रद्धेय मोठ्याभाऊंनी माझं केलेले अभिनंदन या गोष्टी सांगताना शीतल महाजन यांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. भाऊंच्या स्मृतिदिनी जागविलेल्या […]
शिक्षण
१०वी, व १२वी-च्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार
मुंबई / प्रतिनिधी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान या परीक्षा ऑफलाईन घेण्यास […]
सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल
जळगाव / प्रतिनिधी येथील सीए शाखेचे मावळते अध्यक्ष सागर पाटणी यांनी नूतन अध्यक्ष सीए प्रशांत अग्रवाल यांच्याकडे पदभार सोपवला. हा पदग्रहण समारंभ रविवारी रिंग रोड परिसरातील आयसीएआय भवनात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, माजी खासदार ईश्वरलाल जैन होते. त्यांनी नूतन कार्यकारणीस मार्गदर्शन केले. या कार्यकारिणीत सचिव सौरभ लोढा, कोषाध्यक्ष व विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष […]
व्याधी दूर करण्यासाठी संगीत उपचार पद्धती प्रभावी
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ.श्री व सौ आर्विकर यांच्या संकल्पनेतून सादर झाला कार्यक्रम जळगाव / प्रतिनिधी संगीत हे मनाला नेहमीच आनंद देते मात्र याच संगीताचा उपयोग रोग निवारण्यासाठी देखील करता येतो. आपल्या वेदांमधील सामवेदात संगीताबद्दल विस्तृत माहिती आहे. त्यानुसार रोग निवारण्यासाठी कोणतीही पॅथी असली तरी त्याला पुरक संगीतातील राग वापरले तर रुग्ण लवकर बरे होतात. […]
शिवजन्मोत्सवानिमित्त चित्रकलेच्या माध्यमातून बालकांना शिवरायांचे व्यक्तित्व कळावे हा उद्देश ठेवून
अमळनेर / प्रतिनिधी शिवजन्मोत्सवानिमित्त चित्रकलेच्या माध्यमातून बालकांना शिवरायांचे व्यक्तित्व कळावे हा उद्देश ठेवू येथील राजमुद्रा फाउंडेशन आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचा शुभारंभ छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अर्बन बँकेचे चेअरमन अभिषेक पाटिल,सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांनी पुष्पहार अर्पण करून केला.तर कृ उ बा संचालक विजय पाटिल, अनिल बोरसे, शालिक पाटिल आदिंनी […]
इकरा युनानी मेडीकल कॉलेज मध्ये युनानी दिवस साजरा
जळगांव / प्रतिनिधी इकरा युनानी मेडीकल कॉलेज मध्ये हकिम अजमल खान यांच्या जन्मदिवस निमित्त युनानी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यमक्रमाला जामिया तिबीया देवबंद कॉलेजचे सेक्रटरी व प्रोफेसर डॉ. अनवर सईद, चेन्नई येथुन डॉ.उबेदउल्ला बेग तसेच मुंबईचे प्रसिध्द युनानी ईस्लाही दवाखान्याचे डॉ मोहम्मद इस्लाही बंधु, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार, सदस्य इकबाल शाह, […]
घरातील पोषक वातावरण स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे – प्राचार्य पाटील
पिंपळनेर / प्रतिनिधी कुडाशी ता.साक्री येथे युपीएससी परिक्षा उत्तीर्ण नरेंद्र चौधरीचा सत्कार यावेळी बोलतांना प्राचार्य एस.डी.पाटील पुढे म्हणाले की, ज्ञानाचे किंवा माहितीचे आदान प्रदान केल्यास प्रत्येकाच्या ज्ञानात व माहितीत वृद्धी होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता स्पर्धा परीक्षेसाठी घरातील व शाळेतील पोषक वातावरण स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे. […]
पहिल्या दिवशी विद्यापीठात विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती
जळगाव / प्रतिनिधी ५० टक्के विद्यार्थ्यांची रोटेशन पध्दतीने उपस्थिती ठेवून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशाी संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळांना सोमवार दि.१५ फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी विद्यापीठात विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती होती. राज्य शासनाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये व विद्यापीठे सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सोमवार […]
दोन मार्च पासून उमवि च्या ऑनलाईन परिक्षा
जळगाव / प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नियमित सत्र- १ च्या पदवी व पदविकास्तरावरील प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान, प्रथम वर्ष समाज कार्य, पदवीस्तरावरील व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम, डी.पी.ए., बी.ए.एम.सी.जे., बी.पी.ई., बी.व्होक या अभ्यासक्रमांच्या परीक्षा तसेच विधी अभ्यासक्रमाच्या एल.एल.बी. आणि एल.एल.एम.च्या सत्र एक वगळता इतर परीक्षा २ मार्च […]
चोपड्यातील प्रिया शिक्षा फाउंडेशन कॉमर्स क्लासेसचे घवघवीत यश !
चोपडा / प्रतिनिधी येथील प्रिया शिक्षा फाऊंडेशन कॉमर्स या क्लासेसच्या दोन विद्यार्थिनींनी सी. ए. फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश मिळविले. साक्षी सुरेश जैन, क्रांती मनोहर पाटील या दोन्ही विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवत प्रिया शिक्षा फाऊंडेशन कॉमर्स या क्लासेसच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. क्रांती पाटील या विद्यार्थिनीला सर्वाधिक २८४ /४०० गुण मिळाले असून तिने चोपड्यातुन सी. ए. फाऊंडेशन अकाउंट […]
तरुण पिढी सातपुड्याचे गतवैभव पुन्हा आणेल ; जलप्रेमी डाॅ एच एम पाटील
शहादा / प्रतिनिधी “जेथे कमी तेथे आम्ही” या ब्रीदाला साजेसे काम अक्राणी येथील जलसाक्षरता समिती करित आहे. उमराणी बु। बिलानबारी पाडा येथे वनराई बंधारा निर्मिती करुन जलटंचाईला तोंड द्यायला श्रमसंस्कारांचा अध्याय जोडावा यासाठी धनाजे बु। येथील दाशा पावरा, अशोक पावरा, भरत पावरा, यांच्यासहीत उमराणी येथील रविंद्र पावरा, लोटन पावरा, जितेंद्र पावरा, भावसर पावरा, प्रकाश पावरा, […]