इंधन दरवाढीमुळे देशातील जनता त्रस्त
मुंबई / प्रतिनिधी इंधन दरवाढीमुळे देशातील जनता त्रस्त आहे. याच मुद्द्यावरुन सामनाने आपल्य अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारला धारेवर धरलंय. “जनतेपासून विरोधकांपर्यंत आणि तज्ज्ञांपासून केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत