E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

शेतकी संघ हा शेतकरी हितासाठीच, आरोप करणाऱ्याचे आरोप वैक्तीगत द्वेषापोटी : अध्यक्ष प्रतापराव पाटील

भडगाव/प्रतिनिधी      ज्यांनी  शेतकरी संघाच्या कारभाबद्दल काही जण तोंड्सुख घेतात आहे. त्यांनी अगोदर संघाची पुर्वीची आताच्या स्थीतीचा अभ्यास करावा. आमच्या ताब्यात जेव्हा शेतकरी संघ आला तेव्हा संघ 22 लाख तोट्यात होता. आता संघाचा तोटा फक्त 12 लाख एवढा आहे. त्यात ही मार्केटिंग फेडरेशनकडे आमचे कमीशन येणे आहे. ते आले तर हा तोटा 3-4 लाखाच्या […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

शेतकरी संघ की व्यापारी संघ, मुदतवाढ दिलेल्या मॅनेजरला कार्यामुक्त करा माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांची मागणी

भडगांव/प्रतिनिधी      भडगांव शेतकरी संघाचा “अंधेरी नगरी चौपट राजा “कारभार चालला असुन चेअरमनसह संचालक मंडळाचा रिंग मास्टर मुदत संपलेला मॕनेजर आहे कि काय? अशी सर्व सामान्य शेतकऱ्यांची भावना झाली असून सदरअकार्यक्षम चेअरमनसह संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी प्रगतीशील शेतकरी आणि माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांनी आज त्यांच्या कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत केली आहे. […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

रेशनिग 100% ऑनलाइन, मग रेशन चा काळाबाजार कसा ?

भडगाव/प्रतिनिधी      महसूल विभागाच्या वतीने रेशनिग हे 100% झाल्याचे सांगितले जात असेल तरी रेशीनिग चा काळा बाजार अजून ही जोरात असल्याचे दिसून येते तालुक्यातील काही रेशन दुकानदाराकडे 1400 रुपये किंटल गहू 1600 रुपये किंटल तांदूळ सहज विकत दिला जात आहे परंतु ऑनलाइन जर झाले असेल यांच्या कडे रेशन उरते कसे  असा प्रश्न यावेळी उपस्थित […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

स्वच्छता कर्मचारी चे मनमानी कारभार, शिळे अन्न घेण्यास टाळाटाळ ! नागरिकांचे निवेदन

भडगाव -प्रतिनिधी १) शिळे अन्न ओला कचरा म्हणुन घेण्यास स्वच्छता कर्मचारीची टाळाटाळ, नागरिकांना मनस्ताप 2) नियमाने कचरा घेण्याच्या जबाबदारीस केला जातोय नकार 3) माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठान चे निवेदन 4) नगरप्रशासने लक्ष देऊन स्वच्छता कर्मचारी ना कराव्या सूचना सुज्ञ नागरिकांची मागणी भडगाव येथील स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देण्यात आलेल्या घंटा गाड्या व त्यावरील चालक तथा […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

भडगाव भाजपाच्या वतीने विजबीलांची होळी,भाजपाचे तहसिलदारांना निवेदन

भडगाव/ प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज भडगाव येथे भरमसाठ विजबिल तसेच महावितरणच्या वतीने होणाऱ्या सक्तीच्या वसुलीविरोधात तहसिल कार्यालयाच्या चौकात विजबिलांची होळी तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, मा.तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, सरचिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. लॉकडाऊन काळात भरमसाठ विजबिल आले. त्याविरोधात जनआक्रोश निर्माण झाल्यावर सरकारने सवलत देण्याचे जाहिर केले. पण उर्जामंत्र्यांनी विजबीलाबाबत दिलासा देता […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

भाजपा भडगाव तालुक्याचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

भडगाव-प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर सुंदरबन फार्म येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन जळगाव ग्रामिण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे,भडगाव ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शिवाजी नरवाडे यांच्या हस्ते तसेच समारोप मा.आ. श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील, दिपक साखरे, तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील,प्रशिक्षण संयोजक सोमनाथ शालिगाम पाटील, […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयात मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरी

भडगाव/प्रतिनिधी सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारताचे प्रथम शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सुरुवातीला मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड होते. प्रमुख पाहुणे […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

रिपाइं आठवलेगट कामगार सचिव राज्य सचिव महेश खरे यांची भडगाव रिपाई शाखेस भेट, त्यांचे उत्साहात स्वागत व सत्कार

भडगाव/प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य सचिव कामगार विभाग महेश खरे यांचे भडगाव नगरीत आगमन झाले असता तालुका अध्यक्ष एस.डी.खेडकर व सहकारी पदाधिकारीनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी खरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साह अधिक जोमाने वाढला असून निष्ठावंत कार्यकर्ते पार्टीत सहभागी […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

टोळी येथील दलित तरुणीवर झालेल्या अत्याचारा निषेधार्थ चर्मकार महासंघाचे निवेदन

भडगाव/प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील टोळी येथील दलित तरुणीला बेशुद्ध करून तिचा सामूहिक बलात्कार करून तिला विष देऊन ठार मारण्याचा घटनेचा निषेध राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव शाखे च्या वतीने करण्यात आला यावेळी तहसीलदार आंधळे यांना निवेदन देण्यात आले या नीच प्रवृत्ती च्या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तसेच फास्टट्राक न्यायालयात हा दावा चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

टोळी येथील तरुणीवरील अत्याचाराविरोधात भडगाव भाजपा व महिला मोर्चाचे निवेदन

भडगाव-प्रतीनिधी टोळी ता. पारोळा येथील २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तीन नराधमांनी तिला विष पाजून घातपात केल्याच्या प्रकाराविरोधात आज भडगाव भारतीय जनता पक्ष व महिला मोर्चाच्या वतीने निवासी नायब तहसिलदार श्री. देवकर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. नूतनताई पाटील, रंजना बावीस्कर,साजीदा शेख सईद, बन्सीलाल परदेशी, प्रमोद […]

E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

साऊंड व्यवसाय अनलॉक करा, भडगाव तालुका साऊंड असोसिएशनचे निवेदन

भडगाव/प्रतिनिधी       लॉकडाऊनच्या कालावधी मध्ये जवळपास ७ महिने बंद असलेला साउंड व्यवसाय हा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी भडगाव तालुका साउंड असोसिएशनच्या वतीने नायब तहसीलदार देवकर आणि पोलीस निरीक्षक उतेकर यांना निवेदन देण्यात आले      आमचा व्यवसाय मुख्य सिझनमध्येच ठप्प झाला, त्यातच महत्वाचे म्हणजे या कालावधीत गणेश उत्सव व इतर सण […]

error: Content is protected !!