This is an E-Paper content.

उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

निधन वार्ता ; आसिफ खान

निधन वार्ता ; आसिफ खान रावेर( प्रतिनिधी )- येथील हुसेनी मस्जिद भागातील रहिवासी आसिफ खान इकबाल खान (वय ४३) यांचे दि २२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी , दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. ते रावेर येथील पत्रकार समशेर खान यांचे चुलत भाऊ होत.

अकोला विदर्भ

ल. रा. तो. च्या एन. सी. सी. कॅडेट्सनी घेतली माझी वसुंधरा अभियानाची हरित शपथ

अकोला – दि. बेरार जनरल एज्यूकेशन सोसायटी द्वारे संचालित, श्रीमती ल. रा. तो. वाणिज्य महाविद्यालयात दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष रवींद्रजी जैन, मानद सचिव पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजितजी परांजपे, समस्त माननीय कार्यकारी मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके यांच्या मार्गदर्शनाखाली एन. सी. […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

कोरोना’ग्रस्तांसाठी पिंप्री खुर्द येथे रक्तदान शिबिर उत्साहात

 पिंप्री खुर्द ता. धरणगाव / प्रतिनिधी येथील पिंप्री सोनवद गटाचे जि. प. सदस्य गोपाळ चौधरी यांनी लोकडाउन कालावधीत गंभीर रुग्णांना रक्ताची अडचण भासू नये या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी रक्तदान शिबिराचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सुरेखाताई पाटील सभापती […]

error: Content is protected !!